Type Here to Get Search Results !

अंगप्रदर्शन एक विकृती | सामाजिक वास्तव आणि सत्य | Exhibitionism: Social Reality and Truth

अंगप्रदर्शन एक विकृती | सामाजिक वास्तव आणि सत्य | Exhibitionism: Social Reality and Truth

देह देवाचे मंदिर त्यात आत्मा हा ईश्वर. आपला जो देह आहे तो देह एक देव देवाचे मंदिर आहे आणि त्यामध्ये जो राहिलेला आत्मा आहे तो ईश्वर आहे.  या देहाच्या मंदिरात बसून आपण चांगलं कर्म करायचं. चांगलं कर्म केल्यानंतर त्या कर्माचे पुण्य त्या आत्म्याला लागतं आणि त्या आत्म्याचा उद्धार होतो. ही अध्यात्मिक गोष्ट.
 
देह कसा काय सुंदर असेल. नाकामध्ये घाण, कानामध्ये घाण, डोळ्यांमध्ये घाण, तोंड उघडलं का घाण वास येतो.दोन दोन मूत्रपिंड आहेत. त्यातून वास येतो. देहाला आपल्या एक कातडी चढवलेली आहे. त्यामुळे तो देह सुंदर दिसतो. त्या कातडीचा रंग गोरा असतो. त्या देहाचा बांधा सडपातळ असतो.तो देह नाकीडोळी छान असतो. म्हणून तो देह सुंदर दिसतो.
 
अंगप्रदर्शन एक विकृती | सामाजिक वास्तव आणि सत्य | Exhibitionism: Social Reality and Truth
reality-social-truth-marathi-blog


बाकी तर त्याला मेकअप असतो. लिपस्टिक असते.वेगवेगळे केमिकल वापरून त्या देहाला सजवलेलं असतं. मग तो देह सुंदर दिसणारच ना!😄😄

म्हणून तो देह  आवडतो. त्या देहाला मूत्रपिंड आवडतं मूत्र मार्ग च आवडतं आणि हे मुत्र मार्ग मिळवण्यासाठी लोक वासनाचे बळी पडतात.मूत्रमार्गाला किती घाण वास येतो आणि तोच मूत्रमार्ग लोकांना आवडतो.

लोक त्या गोष्टीला सौंदर्य म्हणून बोलतात. त्या मूत्रमार्गातूनच एक छोटसं सुंदर बाळ जन्माला येतं आणि ते बाळ आपल्या आत्म्याचा उद्धार करतो. आपल्याला ऋणातून मुक्त करतो. देहावरचे जे आवरण काढलं ना तर सगळं घाणीचा पुतळा आहे. पोटामध्ये किती घाण आहें.आपन नुसता सुस्कारा सोडला तरी घाण वास येतो. मग हा देह जो आहे तो स्त्री त्याचं प्रदर्शन करते.प्रत्येक स्त्रीला तेच अवयव असतात. कुठली स्त्री वेगळी नसते आणि प्रत्येक स्त्रीकडून तोच आनंद मिळतो. वेगळा आनंद कुठल्याही स्त्रीकडून मिळत नाही. फक्त त्या देहाचे रंग वेगवेगळे असतात आणि ठेवन वेगवेगळी असते इतकाचा फरक.

म्हणून पुरुष त्या देहामध्ये अडकला जातो. पण स्त्रीने त्या देहाला स्त्रीतत्त्वाचं मान देवून त्या देहाचं संरक्षण केलं पाहिजे. आपलं अंग प्रदर्शन करून स्त्रीने आपली शालिनता समाजासमोर उघडी करू नये. मुळात देहाच जो प्रदर्शन करतात त्यामुळात स्त्रीच नसतात.कारण संस्कारी स्त्रीया देहाचे उघडे नागडे प्रदर्शन करून आपली स्त्री तत्व नष्ट करत नाही.ह्या खुले आम नागड्या उघड्या असतात का तर लोकांनी ह्यांचे उघडे शरीर पहावे. मग तुमच्या पेक्षा बिचारी वेश्या बरी चार भिंतीत आपले उघडे शरीर दाखविते.

संस्कारी स्त्रिया असतात त्या आपल्या देहाचं प्रदर्शन करत नाही ते आपल्या विचारांचं आपल्या चांगल्या आचरण यांचं प्रदर्शन करतात. स्त्रीला ईश्वराने नाजूक तत्त्व देऊन स्त्रीतत्त्व ठेवण्यासाठी आई पण देण्यासाठी देवाने तिला स्त्री देह दिलेला आहे. पण आत्ताच्या स्त्रिया त्या देहाला समाजासमोर उघडे नागडे करून, त्या देहाची चारचौघात इज्जत काढतात. अंग प्रदर्शन करणे ह्यालाच ह्या स्त्रिया स्त्रित्त्व मानतात. स्त्रीने आपलं स्त्री तत्व जपणे. आपलं उघड अंग कोणाला न दाखवणे या गोष्टीलाच खरी स्त्री आणि स्त्री तत्व बोलतात.

अंग प्रदर्शन करून स्त्रिया आपल्या स्त्री-तत्त्वाचं स्त्रीतत्त्व नष्ट करतात आणि समाजामध्ये विकृती या राक्षसाला जन्म देतात आणि हाच राक्षस समाजामध्ये बलात्कारासारखे प्रकार घडवतो. वासनेने हाच राक्षस चांगल्या स्त्रिया व मुलींवरती प्रहार करतो. मग बोला स्त्रीने आपलं शरीर उघडं ठेवायचं असतं का झाकून ठेवायचं. कातड्या गोऱ्या असल्या म्हणून त्यांना समाजासमोर उघडे नागडे करायचं नाही. तर ते गोऱ्या कातडीचे स्त्रीतत्त्व जपून ठेवायचं असतं. तरच त्या आत्म्याचा उद्धार होऊ शकतो.   

- Trupti Patil, Mumbai (Writer)

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad