भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे कोट्स आपण पाहूया.
खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना
समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते
🙏💯🙏
तू कोणाला फसवू नकोस.
मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही
कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही
आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना
कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो,
पण जर आत्मविश्वास असेल
तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका.
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली
त्यांचे मोल कधी विसरू नका – स्वामी समर्थ
जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला
मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ
मी आहे ना तुझ्या पाठिशी – स्वामी समर्थ
संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात – श्री स्वामी समर्थ
.
उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे
जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी
भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो मी
जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो
कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही,
या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही,
जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे,
निष्काम कर्म करावे – श्री स्वामी समर्थ
मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये
– श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खूप अडचणी आहेत जीवनात
परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो,
पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ
शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले
तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते – स्वामी
नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते.
नामाने काळजी वाटणे नाहीसे होते.
मग तळमळही आपोआप जाते – श्री स्वामी समर्थ
गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव
कधी वाया जात नाही – श्री स्वामी समर्थ
देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत.
ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे – स्वामी समर्थ
जेथे नाम आहे तिथे मी आहे – स्वामी
नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय – स्वामी समर्थ
तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता.
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि
तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे – स्वामी समर्थ
जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल
तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही – श्री स्वामी समर्थ
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते
– श्री स्वामी समर्थ
विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात
आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात.
कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात,
सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते,
चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते…श्री स्वामी समर्थ
सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही
आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये
कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नका.
कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की
तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो – श्री स्वामी समर्थ
उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?
कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा,
कधी उपवास मीपणाचाही करावा! – श्री स्वामी समर्थ
तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही.
या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही – श्री स्वामी समर्थ
जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी
…भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ
असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं.
पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत
हे समजायला जास्त भाग्य लागतं – श्री स्वामी समर्थ
मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा
पदरी अपयश कधीच येणार नाही – श्री स्वामी समर्थ
हृदयातल्या मंदिरात अंधार असेल
तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो – श्री स्वामी समर्थ
निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे
जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे
जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा
मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये
– श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल
– श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव
कधी वाया जात नाही – श्री स्वामी समर्थ
तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता.
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे
आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे – स्वामी समर्थ
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात
पण जे सगळ्यांचा विचार करतात
त्यांची प्रगती कायम होत राहते – श्री स्वामी समर्थ