श्री गुरूदत्त जयंती किंवा दत्त पौर्णिमा हा सनातन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी ही दैवी तिथी असून 2025 सालीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल. या दिवशी श्री दत्तात्रेय, ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांचे त्रिगुणात्मक स्वरूप यांची भक्ती व पूजा केली जाते.
संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि अनेक राज्यांमध्ये श्रीदत्त भगवानांची प्राचीन मंदिरे आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्तात्रेयांचे व्रत, जप व आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि विष्णू-शंकराच्या कृपेने पाप कर्मांचा नाश होतो, असे मानले जाते.
आजच्या पोस्टमधील शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबियांना WhatsApp, Facebook किंवा सोशल मीडियावर शेअर करून त्यांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता 🙏

त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,
त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर
होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,
गुरु माऊली चरणी माझा नमस्कार
🙏✨श्रीदत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!🙏💥
🙏श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
दत्त माऊलींच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होवोत,

उत्तम आरोग्य, यश व समृद्धी लाभो. या पवित्र दिवशी श्री गुरुदत्तांची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो.
श्री दत्त जयंती निमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा !🙏
Datta jayanti wishes in marathi text
तुझ्या पावलांचा सुगंध मनाला स्थिर करतो, जगी कितीही अंधार आला तरी तुझा नामदीपच उजेड देतो ! भक्तीच्या या क्षणी मन पूर्णपणे तुलाच अर्पण केले, तुझ्या कृपेच्या सावलीतच माझे सर्व मार्ग प्रसन्न झाले !
🎊श्री दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा !💐
आता नको दिव्यदृष्टी,
आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर,
आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी!
🙏💥दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🎉
श्रीदत्त जयंती कोट्स मराठी / Shree Datta jayanti quotes in marathi 2025.
Datta jayanti quotes in marathi
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
🙏✨दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🎉

ब्रह्मदेवे आपुल्या करे ।
लिहिली असती दुष्ट अक्षरे
श्रीगुरुचरणसंपर्के ।
दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥
🙏💐श्री दत्त जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏💥
Datta jayanti in marathi wishes quotes
दत्तगुरु सांगतात, प्रत्येक अनुभव हा गुरु असतो. “माणूस आपली दुःखं दोष देत जगतो, पण तीच दुःखं त्याला उंचावतात.
प्रकृतीचे चोवीस गुरू सांगतात, की क्षमा, सहनशीलता, आणि शहाणपण माणसाला स्वतःच्या चुकांतून शिकायला भाग पाडतात.
मनाच्या जखमा भरतात, पण त्या जखमांचं सत्वचं आपल्याला एक उत्तम व्यक्ती बनवतं.
“शेवटी, संघर्षातूनच माणूस आपलं खरं अस्तित्व शोधतो.
🙏🎉 श्री दत्त जयंतीच्या
खूप खूप शुभेच्छा….!🙏💐
Happy datta jayanti 2025 wishes in marathi.
🙏💐 दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी
आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या
संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो
आणि आपल्या आयुष्यात काय
सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!🙏🎉
दत्त महाराजांना सांगु नका
की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत,
तर त्या संकटाना सांगा की तुझ्यापेक्षा
माझे महाराज मोठे आहेत.
🙏🎉!! श्री गुरुदेव दत्त!!🙏💥
गुरू दत्त स्टेटस मराठी / Gurudev datta status in marathi.
दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो
सावळ्या मला भेट द्या हो
💐✨सर्वांना दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🎉
या शुभदिनी तुमच्या घरी सुख-समृद्धी आणि आनंदाची अखंडित कृपा राहो.
🙏🎉श्रीदत्त जयंती व दुसरा मार्गशीर्ष गुरुवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !🙏
गुरू तोच श्रेष्ठ
ज्याच्या उपदेशामुळे
कोणाचे तरी चरित्र सुधारते
🙏🌺 दत्त दिगंबर.🌺🙏
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः
🙏✨श्रीदत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏💐
तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ॥
काखे झोळी पुढे श्वान। नित्य जान्हवीचे स्नान ॥
माथा शोभे जटाभार। अंगी विभूती सुंदरा ॥
तुका म्हणे दिगंबर। तया माझा नमस्कार ।।”
🙏✨दत्तजयंती पौर्णिमेच्या
मंगलमय शुभेच्छा.!🙏🎉
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!
🙏🎉दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🎊
श्री दत्त जयंती शुभेच्छा संदेश / Shree Datta jayanti sms in marathi 2025.
गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
🙏🎊दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
🙏दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना हा दिवस
अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो
ही सदिच्छा!🙏✨
Gurudev datta Marathi Status.
नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
🙏🎉दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏✨
🙏दत्तात्रेय भगवानांची कृपा सदैव लाभो, प्रत्येक पावलावर योग्य मार्गदर्शन मिळो…
ज्याच्या जीवनात दत्तगुरूंचा वास होतो, त्याच्या सर्व संकटांचा नाश आपोआप होतो.
जय श्री दत्त! 🙏✨
आदी तूच.. अंती तूच तूच सैर्वठायी..
💐श्री दत्त जन्मोत्सव
निमित्त आपणास आणि आपल्या
गोड परिवारास मंगलमय शुभेच्छा!💐
श्रीदत्त जयंती स्टेटस मराठी / Shree Datta jayanti status in marathi 2025.
Datta jayanti status in marathi
🙏✨दत्त दत्त दत्ताची गाय,
गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक,
ताकाचं लोणी
लोण्याचं तूप, तुपाची धार,
दत्त दत्त दत्ताची गाय
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!🙏💐

!! देव भेटावा म्हणुन नाही तर
भेटलेला देव कळावा !!
या साठी आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र वाचावे..
!! अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त !!
🙏💥श्री दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🎉
स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,
शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
🙏💥श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
श्री गुरुदेव दत्त कोट्स मराठी / Gurudev datta quotes in marathi.
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,
अमोल ठेवा हाती धरा
दत्तचरण माहेर सुखाचे,
दत्तभजन भोजन मोक्षाचे
🙏💐दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
सृष्टीचे सर्जन,
अनोखे दर्शन,
त्रिमूर्तीस वंदन !
🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏
Gurudev datta mantra in marathi.
🙏चिंतन तुमचे सत्य चिरंतन
मिटवी सारी चिंता रे।
चिन्मय माझ्या चित्तातील
चैतन्य तूची दत्ता रे ॥
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय🙏💥
shree gurudev datta quotes in marathi.
दत्त येऊनी उभा ठाकला,
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला
🙏🎉दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏💥
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद
तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो
आणि तुमचे आयुष्य
सुखात जावो ही सदिच्छा!🙏
!! दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
🙏श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व
आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक
मंगलमय शुभेच्छा!!.🙏🎉
दत्त दत्त दत्ताची गाय
गायीचे दुध
दुधाची साय सायीचे दही दह्याचे ताक
ताकाचे लोणी लोण्याचे तुप तुपाची धार
दत्त दत्त दत्ताची गाय
श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🎉श्री दत्त जयंती आपणास
व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…💐✨

मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे ।
चतुर्दश्याम बुधे दिने ।
रोहिणी दिवस नक्षत्रे
अवतीर्णो दिगंबरा ॥ गुच ॥
🙏💥दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏✨
दत्तगुरुंच्या भक्तीचा घेतला मी वसा, दत्त दत्त नामाचा कोरला मनी ठसा.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले
मला ते दत्तगुरु दिसले
🙏✨श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!🙏✨
शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम्।
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते॥
🙏श्री दत्त जयंती
गुरुमाऊलींच्या सर्व भक्तांना
मनःपूर्वक शुभेच्छा!💐
गुरुठायी वाहिला जीवनाचा भक्तीभाव,
महिमा दत्त गुरुंचा घेतो काळजाचा ठाव !!
🎊💥श्री दत्त जयंती निमित्ताने
मंगलमय शुभेच्छा !🎉💐
🙏भक्ती भक्ती असायला श्रध्दा लागते,
श्रध्दा असायला विश्वास.
विश्वास असायला निष्ठा लागते,
निष्ठा असायला प्रामाणिकपणा,
प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात,
संस्कार असायला दिशा. आणि
दिशा दर्शवणारे.. दत्त गुरु!🙏💐

श्री दत्त जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Shree Datta jayanti message in marathi.
दत्तकथा वसे कानी
दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना कर
समर्थ हे जाणा
🙏दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
🙏”श्री दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी,
दत्तात्रेय स्वामींच्या चरणांमध्ये सद्गुणांचा
आणि शांतीचा अनुभव घ्या.
त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन प्रकाशित होवो.
जय दत्तात्रेय !”🙏💐
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे,
तुझ्या नावातच समाधान आहे..!
🙏दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏💐
शिकवितो जो जगण्याचा सार
तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही
कसा करावा भवसागर पार
🙏💐दत्त जयंतीच्या शुभेच्छा!🙏✨
✨श्री दत्त जयंती आणि दुसरा मार्गशीर्ष गुरुवार च्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा….!🙏💐
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक,
असंहारक त्रिभुवनतारक
🙏दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏

दत्त जयंती कॅपशन मराठी / Datta jayanti caption in marathi.
ज्याच्या मनी गुरु विचार
तो नसे कधी लाचार।
ज्याच्या अंगी गुरु भक्ती
त्याला नाही कशाची भीती|
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती
त्याची होई जगभरात किर्ती।
जो करेल गुरु ची पूजा
त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा
🙏🎉श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!🙏
नाही मागणार सुख तुला पण दुःख सहन करण्याची ताकद दे..!
पराभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत झुंजायची शक्ती दे!!
आयुष्य म्हणजे रणागंण आहे माझी लढाई मलाच लढू दे..!
साहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही पण तुझ्या मायेचा आधार दे.!
सगळ्यंनाच कुठे फुले मिळतात थोडे काटे झेलायला शिकू दे।! पडता पडता रडताना ही मला हसायला येऊ दे…!
कधी वाट चुकलीच तर मात्र न मागताही मदतीचा हात दे…! आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे दत्तराया फक्त तुझी साथ दे…!
🙏तुम्हाला श्री दत्त जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा!💐✨
जसे नदी पूर्वेला वाहिली काय
किंवा पश्चिमेला वाहिली काय
ती शेवटी सागरालाच मिळते
तसे कोणी मला भक्तीत पाहतो,
कोणी नामस्मरणात पाहतो,
कोणी ध्यानात पाहतो तर कोणी
त्यांच्या कर्मात पाहतो.
या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले
तरी ते शेवटी माझ्या दत्तमय
अश्या सागरालाच येऊन मिळतात.
🌺!!श्री गुरुदेव दत्त!!🙏🌺
Datta jayanti msg in marathi.
धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा!!
🌹🎉दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹💥
दत्तजयंती निमित्त सर्व नाथभक्तांना हार्दिक शुभेच्छा ! ब्रह्माण्डनायक योगीराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अलखनिरंजन.. आदेश गुरु को…🙏💐
सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!! –
दिगंबरा दिगंबरा.💐✨

✨ दत्त जयंती 2025 संपूर्ण माहिती मराठीत.
या वर्षीची दत्त जयंती ४ डिसेंबरला साजरी होत आहे. या पवित्र दिवशी दत्तगुरूंची उपासना, मंत्रजप, स्तोत्र पठण आणि नैवेद्याचे खास महत्त्व आहे. या लेखामध्ये दत्त जयंतीनिमित्त काय करावे, कोणते मंत्र म्हणावेत, आणि नैवेद्यामध्ये काय ठेवावे याची संपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.
दत्तगुरूंना नैवेद्यमध्ये काय काय ठेवावे? / Datta jayanti naivedya in marathi.
दत्तगुरूंचा नैवेद्यमध्ये घेवड्याची भाजी नक्की ठेवा, दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय नैवेद्य मानला जातो. म्हणूनच ती अवश्य दाखवावी.
पिवळ्या पदार्थांचा समावेश करा. पिवळा रंग दत्तगुरूंचा आवडता मानला जातो. त्यामुळे पूजेमध्ये पिवळे पदार्थ ठेवा.
पूजेला पिवळी फुले अर्पण करा.दत्तगुरूंच्या पूजेमध्ये पिवळ्या फूलांचे विशेष महत्त्व आहे.
दानधर्माचे महत्त्व -
दत्त जयंती दिवशी दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.
दानामध्ये खालील पिवळ्या वस्तू देऊ शकता:
पिवळी चण्याची डाळ
दानामध्ये खालील पिवळ्या वस्तू देऊ शकता:
पिवळी चण्याची डाळ
पिवळी मुगडाळ
पिवळी फळे (जसे केळी)
अशा दानामुळे दत्तगुरू प्रसन्न होतात व पुण्याची वाढ होते.
यावर्षी दत्त जयंती गुरुवारी आल्याने विशेष पुण्यमयी दिवस आहे.
दत्त जयंतीपासून पुढील ५२ गुरुवार दत्तबावनी पठणाचा संकल्प करू शकता.
या संकल्पाने मनोकामना पूर्ण होते व जीवनातील अडथळे दूर होतात.
श्री दत्तगुरूंचे प्रभावी मंत्र
दत्त मंत्रजप केल्यामुळे:
दत्तगुरूंच्या स्तोत्रांचे महत्त्व
दत्त जयंतीला दत्तबावनी किंवा इतर दत्तस्तोत्र भक्तीभावाने म्हणा.यावर्षी दत्त जयंती गुरुवारी आल्याने विशेष पुण्यमयी दिवस आहे.
दत्त जयंतीपासून पुढील ५२ गुरुवार दत्तबावनी पठणाचा संकल्प करू शकता.
या संकल्पाने मनोकामना पूर्ण होते व जीवनातील अडथळे दूर होतात.
श्री दत्तगुरूंचे प्रभावी मंत्र
दत्त मंत्रजप केल्यामुळे:
घरातील वातावरण शांत व मंगलमय होते. वास्तुदोष कमी होतो अचानक येणाऱ्या संकटांपासून रक्षा होते.पितृदोषाचा प्रभाव दूर होतो. मनाला धैर्य व मानसिक बळ मिळते.
🕉️ श्री दत्त जयंतीसाठी सर्वात शक्तिशाली आणि सोपा मंत्र
“श्री गुरुदेव दत्त” या मंत्रजपाचे फायदे पुढील प्रमाणे आहे.
पितरांना मुक्ती मिळते.
पितृदोषाचा नाश होतो.
श्रीदत्त साधना अधिक प्रभावी बनते.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही जपू शकतो.
रोज जप केल्यास मन शांत आणि स्थिर राहते.
👉 संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून हाच मंत्र श्रद्धेने म्हणावा.