प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 2025 | Happy Republic Day Quotes 2025 Images
26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली म्हणून हा प्रजात्ताक दिन आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व अद्याप माहीत नाही. जर तुम्हाला याचे महत्व लोकांना जाणवून द्यायचे असेल तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Republic Day Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करु शकता. देशभक्ती जागृत करण्यासाठी देशभक्तीपर चित्रपट ही तुम्ही पाहू शकता. 2022 सालातील प्रजासत्ताक दिनालाही तुमच्या जवळच्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (republic day wishes in marathi) नक्की द्या.
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चणरी ठेवितो माथा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एक देश, एक स्वप्न,
एक ओळख
आम्ही भारतीय...!
स्वतःसाठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत
सुरक्षित आणि विकसित बनवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
मुक्त आमचे आकाश सारे,
झुलती हिरवी राने वने,
स्वैर उडती पक्षी नभी,
आनंद आज उरी नांदे,
बलसागर भारत व्हावे,
विश्वात शोभूनी राहावे,
भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी
हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिरंगा उंच उंच उडू द्या,
आपल्या हृदयातील अभिमान आणि एकतेने,
या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या राष्ट्राला
एक चांगला भाग बनवूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
असा भारत हवाय, जिथे सगळ्यांची जात भारतीय असेल,
धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल,
नातं असेल भारतीयत्वाचा, सुख शांती समाधान मिळेल,
शत्रूचा थरकाप उडवील, एवढी विचारांना धार असेल,
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल,
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1) आम्हाला आमच्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
2) भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
3) मुक्त आमुचे आकाश सारे…झुलती हिरवी राने वने…स्वैर उडती पक्षी नभी…आनंद आज उरी नांदे !!
4) रंग बलिदानाचा… रंग शांततेचा…रंग मातीच्या नात्याचा
5) या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग…वंदन करुया तयांसी आज
6) खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7) भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
8) प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा
9) प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी…. देशासाठी करु काहीतरी..
10)आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत की, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !!
11) प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
12) तनी मनी बहरु दे नवा जोश…होऊ दे पुलकीत रोम रोम… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
13) घे तिरंगा हाती..नभी लहरु दे उंच… जयघोष मुखी… जय भारत… जय हिंद… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
14) वाऱ्यामुळे नाही…सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा… असाच टिकून राहू दे त्यातील जोश
15) प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!
16) झेंडा उँचा रहे हमारा….प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
17) देश विविधतेचा.. देश माझा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
18) देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
19) असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान…गाऊ त्या भारतमातेचे गुणगान
20) देश विविधता जाणणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
21) देशभक्तांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र झालो, कोणी विचारेल कोण आहात तुम्ही, गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022
22) मुकुट हिमालय, हृद्यात तिरंगा, सर्व पुण्य, कला आणि रत्न लुटवण्यासाठी भारत माता आली आहे. भारत माता की जय, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा.
23) धर्माच्या नावावर नाहीतर मानवतेच्या नावावर, हाच आहे देशाचा धर्म. फक्त जगा देशाच्या नावावर. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा.