❤️ Romantic प्रेमाचे स्टेटस
तुझ्या हसण्यात माझं सुख आहे...
---
तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे...
---
मला PERFECT LIFE नको
HAPPY LIFE पाहिजे
जी फक्त तुझ्या
सोबत राहून मिळेल
---
तुझ्याशिवाय जगणं
आता मला नाही जमत
तुझ्याशिवाय मन
माझं कुठेच नाही रमत
---
ओए नकटे
माझ्या चेहऱ्यावरची
SMILE तू आहेस
माझ्या HEART मध्ये 1% BLOOD
आणि 99% तु आहेस
---
प्रेम शब्दात नाही
तुझ्यात आहे
माझं सगळं
आनंद तुझ्यात आहे
---
तू आहेस म्हणून सगळं सुंदर आहे...
---
तुझ्या डोळ्यांत माझं विश्व आहे...
---
तुझं नाव घेताच हसू येतं...
---
तुझी साथ म्हणजे माझी ताकद...
---