मोठे स्वप्ने पूर्ण असेच होत नाही, या जगात बिना काम करे कोणीच मोठे होत नाही आपले नसीब देव नाही आपले काम बनवते तुमी मला खोटा शिका बोलताना तर लक्षात ठेवा खोटा शिका पण Cricket मधी Toss कराल वापरतात बर का
हातातल्या Lines वर कधीच विसवास ठेउ नका कारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते कधी कधी स्वारती होणं गरजेचं असते कारण स्वतःची care कराल तेव्हाच दुसऱ्याची करू सकाल तुमी कोणासाठी किती पण Care कराल ना तरी ते कमीच पडेल त्याला, करायचंच आहे काही तरी तर देवासाठी करा निदान तो तुमाला लक्षात तरी ठेवेल बर का